About [ साइटविषयी ]

मराठमोळा लेखावकाश म्हणजेच Marathi51v ही एक देवनागरी लिपीतून ब्लॉगलेखन सादर करणारी मराठी वेबसाइट आहे. या साइटच्या माध्यमाने मी, ए. के. पाटील तथा Akp51v, आयुष्यातील अनुभव, जीवनोपयोगी कौशल्ये, व विचारप्रवर्तक संकल्पना, यांबद्दल ब्लॉगरूपी मजकूर तथा कॉंटेन्ट राइटिंग (content writing) करतो.

आपण मला ट्वीटरवर फॉलो / कॉनटॅक्ट करू शकता.

Follow

"Akp51v मराठी Marathi"

on Twitter

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तर्कशुद्ध विचार व निर्णय - Logical Thinking | Akp51v मराठी

विद्यार्थ्याची आठवण, एका बसप्रवासाची | Akp51v मराठी

मराठीतून मजकूरनिर्मिती करण्याची आवश्यकता | Akp51v मराठी